Farmhouse Plot For Sale

  • ₹8,00,000
Trimbakeshwar, Trimbak, Nashik, Maharashtra, India
Sell Open House

Farmhouse Plot For Sale

Trimbakeshwar, Trimbak, Nashik, Maharashtra, India
  • ₹8,00,000

Overview

Property ID: 85232
  • Residential
  • Property Type

Description

NO BROCKREG
NO NIGOTIABLE
एन.ए फार्म हाऊस प्लॉट प्रोजेक्ट पहीने ( त्र्यंबकेश्वर )
नाशिक.
*आता ताबडतोब खरेदी, स्वतंत्र 7/12सूरू*
*9890896727*
महाराष्ट्राची सौंदर्य भूमी म्हटल्या जाणाऱ्या नाशिक मध्ये आता ना भूतो ना भविष्य असा भव्य दिव्य असा खूप साऱ्या सोयींनी परिपूर्ण फार्म हाऊस प्रोजेक्ट आम्ही घेऊन आलो आहोत.
तर मग वाट कसली पाहताय पृथ्वीवरील स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या पहिने ( त्र्यंबकेश्वर ) येथे आजच आपला एन.ए. फार्म हाऊस प्लॉट बुक करा.

अधिक माहितीसाठी संपर्क-

माउंटन व्ह्यूचे निसर्ग सौंदर्य ..

आकर्षक वैशिष्ट्ये ..

40 एकर मध्ये भव्य असा प्रकल्प
एकूण 540 प्लॉट

आपल्या स्वप्नातला प्लॉट केवळ 8 लाखा पासून पुढे.

🌴 लक्झरीअस अ‍ॅमिनिटीज 🌴
1. इलेक्ट्रॉनिक चिप ऑटोमॅटिक एंटरेंस गेट आणि 24/7 सुरक्षा
2. जलतरण तलाव
3. डाबरीरोड / काँक्रीट रस्ता
4. कॅफेटेरिया
5. प्लेट कंपाऊंड वॉल
6. बोरवेल
7. 06 वेगळ्या ठिकाणी गॅझेबो
8. स्ट्रीट लाइट
9. सीसीटीव्ही कॅमेरे 100 हून अधिक
10. प्लॉट सीमांकन दगड
11. ट्रान्सफॉर्मर्स वेगळे
१२. रस्त्याच्या कडेला झाडाची लागवड
13. क्लब हाऊस
14. ग्रंथालय
15. मिनी स्तंभ
16. इनडोअर गेम क्षेत्र
17. ग्रीन जिम
18. मुलांचे खेळाचे क्षेत्र
19. बॉक्स क्रिकेट टर्फ
20. जॉगिंग ट्रॅक
21. इंटरकॉम सिस्टम
22. संगीत वातावरण
23. बुद्धीबळ
24. लँडस्केप विकास
25. पाणी जोडणी
26. बोरवेल

त्वरा करा … बुक ड्रीम फार्म हाऊस एन.ए.प्लॉट (त्र्यंबकेश्वर) 🌴

फार्म हाऊससाठी सर्वाधिक मागणी असलेले स्थान …

साइट भेटीसाठी कॉल::::
सूर्यकांत पाटील नाशिक.
*9890896727*

  • Address Trimbakeshwar, Trimbak, Nashik, Maharashtra, India
  • City Trimbak
  • State/county Maharashtra
  • Zip/Postal Code 422212
  • Country india

Details

Updated on June 14, 2022 at 12:20 pm
  • Property ID: 85232
  • Price: ₹8,00,000
  • Property Type: Residential
  • Property Status: Sell

Schedule a Tour

Your information

Contact Information

View Listings
Suryakant PATIL

Enquire About This Property

0 Review

Sort by:
Leave a Review

    Leave a Review

    Compare listings

    Compare
    Suryakant PATIL
    • Suryakant PATIL

    Post your desired property in free of cost !

    Advertisement